मणक्याचे ऑपरेशन टाळा ! (मणक्याची शस्त्रक्रिया)  

स्पोंडिलोसीस – मणक्याचे विकार आणि त्यावर प्रभावी उपाय!

  • स्पोंडिलोसीस म्हणजे मणक्यांमध्ये जी गादी (डिस्क) असते तिची झीज (डिजनरेशन) होते. यामूळे गादीची कार्यक्षमता कमी होते. नंतर हळूहळू मणक्यावर ताण येऊन पूर्ण मणक्याची झीज होते आणि स्पाँडिलोसीसचा त्रास वाढत जातो.
  • योग्य ती काळजी न घेतल्यामुळे मग एक दिवस मानेचं व कंबरेचं दुखणं एवढं वाढतं की, सर्व काम बंद करून वेदना कमी करण्यासाठी धावपळ सुरू होते, आज या डॉक्टरांना दाखवलं की उद्या दुसरे डॉक्टर मग वेगवेगळे उपचार केले जातात.
    पण योग्य मार्गदर्शन व उपचार न मिळाल्यामुळे किंवा न घेतल्यामुळे साधं-साधं दुखणं मोठं स्वरूप धारण करतं. नंतर खाली मांडी घालून बसता येत नाही. गाडी चालवली की वेदना वाढायला लागतात. कमोड वापरावं लागतं व शेक्टी ऑपरेशनची वेळ येते.

प्रमुख लक्षणे :

  • मान, पाठ, खांदे दुखणे

  • हात-पाय सुन्न होणे, मुंग्या येणे

  • कंबरदुखी, स्लिपडिस्क, सायाटिका

स्पाँडिलोसिसची कारणे :

  • अन्नपचनसंस्था बिघडलेली असणं

  • व्यायामाचा अभाव

  • न्युरोथेरपीच्या उपचारांनी स्पाँडिलोसीस पूर्ण बरा होऊ शकतो. कुठलीही पेनकिलर न खाता, आपण या त्रासापासून मुक्त होऊ शकतो. न्युरोथेरपी एक प्रेशर थेरपी आहे. यात कुठल्याही प्रकारे औषधी दिल्या जात नाही. या उपचारात प्रथम् रुग्णांची अन्नपचनसंस्था चागंली केल्या जाते. व त्याचबरोबर मणक्याची झालेली झीज भरून काढण्यासाठी देखिल उपचार केले जातात. त्यामुळे हळूहळू स्पाँडिलोसीसचा त्रास पूर्ण बरा होतो आणि ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही.
  • न्यूरोथेरपी ऑपरेशन आधी व ऑपरेशन नंतरही स्पाँडिलोसिसच्या रुग्णांसाठी लाभदायी आहे. यामुळे रुग्ण तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्चात व लवकर त्रासापासून मुक्त होतो.
  • साधारणतः 11 वर्षांपूर्वी एक रुग्ण श्री शंशाक भट्टड, आपल्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आले होते. तीन महिन्यांपासून घरी झोपून (bed-ridden) होते. दोन पाऊलं देखिलं चालणं अवघड होतं. कमरेत व पायात भयंकर वेदना होत्या. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, मुंबई, बंगलोर सगळीकडे दाखवलं होत. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं सांगण्यात आलं होतं.
  • आपल्या क्लिनिकमध्ये न्यूरोथेरपीचे उपचार सुरु करण्यात आले. १५ ले 20 दिवसानंतर फरक पडायला सुरुवात झाली. एका महिन्यानंतर वेदना कमी व्हायला लागल्या, चालणं फिरणं सुरु झालं. तीन महिन्यांच्या उपचारानंतर ते पूर्ण चांगले झाले.
    आजही दररोज दहा-दहा तास काम करतात. ५०० किलोमीटर कार चालवु शकता.

दोन मुख्य प्रणालींवर आधारित उपचार:

  • पचनसंस्था (Digestive system)

  • एंडोक्राइन प्रणाली (Endocrine system)

  • डिस्कची नैसर्गिक कार्यक्षमता पुन्हा प्राप्त करून देते

  • मणक्यांची झीज प्रभावीपणे बरी करते

  • कोणतेही पेनकिलर किंवा औषध नाही

  • शस्त्रक्रियेविना आणि अतिक्रमणाविना उपचार

  • शस्त्रक्रियेपेक्षा कमी खर्चिक

  • शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरही उपयुक्त

  • उमाकांत पांडुरंग डोळस

  • न्युरोथेरपीस्ट अँड स्पोंडीलोसिस कन्सल्टंट

  • पत्ता : धानोरी, पुणे

  • मोबाईल : 9970421122

Avoid Spine Surgery / Operation!  

"Spondylosis – Spinal Disorders and Their Effective Solutions"

Cervical Spondylosis
  • Spondylosis refers to degeneration of the disc (cushion) between spinal vertebrae.

  • This degeneration reduces the disc’s functionality.

  • Over time, the vertebrae experience stress, causing the entire spine to deteriorate.

  • Neck, back, and shoulder pain

  • Radiating pain or numbness from neck to arms

  • Lower back pain (slipped disc)

  • Knee pain

  • Sciatica: pain or numbness from waist down to legs

  • Heaviness or stiffness in limbs

  1. Poor digestive system

  2. Lack of regular exercise

  • These two factors can severely aggravate spinal conditions

  • Ignoring them may lead to surgery

  • No. There is an alternative — Neurotherapy

  • A safe and drug-free approach that uses pressure techniques

  • Focuses on:

    • Improving the digestive system

    • Rejuvenating spinal discs

  • Gradually eliminates spondylosis symptoms without surgery

  • Mr. Shashank Bhattad

    • Bedridden for 3 months due to back & leg pain

    • Consulted top doctors in Aurangabad, Pune, Mumbai, Bangalore

    • Advised immediate surgery

     

  • After Neurotherapy:

    • Improvement in 15–20 days

    • Walking resumed within a month

    • Fully recovered in 3 months

    • Now works 10 hours/day and drives 500 km!

  • Based on two core systems:

    1. Digestive system

    2. Endocrine system

  • Helps restore natural disc function

  • Treats spinal degeneration effectively

  • No painkillers or medication involved

  • Non-invasive & surgery-free

  • Cost-effective compared to surgical treatment

  • Effective both before and after surgery

  • Umakanth Pandurang Dolas
  • Neurotherapist & Spondylosis Consultant
  • Address : Dhanori, Pune
  • Phone : 9970421122

Book an Appointment